दैनिक गोमन्तक
आपल्या अनोख्या स्वादामुळे लोकांच्या पसंतीस उतरलेले फळ म्हणून किवी या फळाला ओळखले जाते.
व्हिटॅमिन सी हे आपल्या शरिराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी, के, ई, फॉलेट आणि पोटॅशिअम असते.
याशिवाय फळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात
किवी हे फळ फायबरचा एक चांगला स्रोत देखील आहे.
किवी फळामध्ये आढळणाऱ्या काळ्या बिया आणि त्याची तपकिरी साल देखील खाण्यायोग्य आहे
किवी वेगवेगळ्या प्रदेशात पिकत असल्याने ते वर्षभर बाजारपेठेत उपलब्ध असते.