दैनिक गोमन्तक
गुळ हा साखरेपेक्षा उपयुक्त आणि अनेक गुणधर्मानी युक्त मानला जातो
गुळ खाण्यामुळे पचनशक्ती सुधारते
गुळाचा आहारात समावेश असेल तर हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते
गुळाचा चहादेखील आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो
गुळ स्त्रीयांसाठी उपयुक्त मानला जातो
गुळ खाल्ल्याने बुद्धी सक्रीय होते
गुळाच्या सेवनाने अॅनेमिया दूर होतो