हेजलनट खा अन् सौंदर्य खुलवा

दैनिक गोमन्तक

आपण निरोगी राहण्यासाठी विविध मार्ग अवलंबत असतो. त्यामध्ये अनेकदा आपण काय खातो यावर देखील आपले आरोग्य अवलंबून असते.

Hazelnut | Dainik Gomantak

तुम्हाला हेजलनट खाण्याचे फायदे माहीत आहेत का?

Hazelnut | Dainik Gomantak

व्हिटॅमिन

यामध्ये व्हिटॅमिन ए चा स्त्रोत जास्त असतो

Hazelnut | Dainik Gomantak

पोषक तत्वे

यामध्ये व्हिटॅमीन ई, कार्ब फायबर , कॉपर, मॅग्नेशिअम , झिंक यासारखी पोषक तत्वे असतात.

Hazelnut | Dainik Gomantak

कॅंसर

कॅसर होण्याचे प्रमाण खूप कमी होते.

Hazelnut | Dainik Gomantak

हाडांसाठी फायदेशीर

हाडे मजबूत होतात. त्यांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरते

Hazelnut | Dainik Gomantak

रक्तदाब

रक्तदाब आटोक्यात येते

Hazelnut | Dainik Gomantak

सौंदर्य खुलवते

सौंदर्य खुलवण्यास हेजलनट उपयुक्त ठरते

Hazelnut | Dainik Gomantak
Kangana Ranauat | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी