दैनिक गोमन्तक
पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. पण पेरुमध्ये आपल्या आरोग्यासाठी आवश्यक घटक असतात हे तुम्हाला माहितीय का
पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात
पेरु खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते.
फॉलिक ॲसिड, पोटॅशिअम, तांबे आणि मँगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात
सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात.
पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते.
पेरुपासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात.