दैनिक गोमन्तक
अनेकांना मेथीच्या कडवटपणामुळे मेथी आवडत नाही
परंतु मेथी पौष्टिक असल्याने त्याचा आहारात समावेश करणे आवश्यक असते
हिवाळ्यात मेथीचे लाडू खाल्ले जातात
मेथीचे पराठेदेखील अनेकांचा आवडता पदार्थ आहे
मसाल्यात मेथीचे स्थान महत्वाचे आहे
यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे त्याची उपयुक्तता आणखी वाढते
मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन आणि झिंक, व्हिटॅमिन सी यांसारखे गुणधर्म आहेत