दैनिक गोमन्तक
सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो
यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात
उत्तम प्रकारचे स्निग्ध पदार्थ यातून मिळतात.
बुद्धीसाठी अत्यंत उपयोगी मानली जातात
हृदयविकार, बऱ्याच प्रकारचे कर्करोग, दातांचे, हाडांचे, विकार, रक्तवाहिन्यांचे विकार होण्याची शक्यता कमी होते
तंतुमय असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर
पचनशक्ती यानुसार सेवनाचे प्रमाण ठरवावे.