मका करेल हाडाचे आजार बरे

दैनिक गोमन्तक

मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो.

Corn | Dainik Gomantak

मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात.

Corn | Dainik Gomantak

मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात.

Corn | Dainik Gomantak

कोलेस्ट्रॉल कमी होते

Corn | Dainik Gomantak

मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते.

Corn | Dainik Gomantak

क्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. 

Corn | Dainik Gomantak

आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.

Corn | Dainik Gomantak

मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Corn | Dainik Gomantak
Black Rice | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी