Puja Bonkile
खरबुजमध्ये अनेक पोषक घटक असतात.
खरबुज आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
यात अनेक पोषक घटक असतात.
उन्हाळ्यात या फळाचे सेवन फायदेशीर असते.
पचन संस्था सुरळित कार्य करते.
शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
दृष्टी चांगली राहते.
ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.