दैनिक गोमन्तक
खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात भारतात उडीद डाळ एक महत्त्वाची डाळ आहे.
डीद डाळीचे सेवन केल्याने तुमचे पचन सुधारण्यास मदत होते कारण त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
उडदाची डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे
सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
त्वचा निरोगी करते
ऊर्जा वाढवतो
लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म यामध्ये आढळतो