तुम्ही 'या' सुंदर फुलांचे करू शकता सेवन

Puja Bonkile

फुलांचा वापर करून तुम्ही आरोग्य देखील निरोगी ठेऊ शकता.

Flowers | Dainik Gomantak

जास्वंद

जास्वंदाचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो,

Hibiscus | Dainik Gomantak

लेव्हेंडर

लेव्हेंडर फुलांचा चहा प्यायल्यास वजन कमी होते

Lavender | Dainik Gomantak

झेंडू

या फुलांचा रंग नारिंगी असल्याने खाण्याचा रंग म्हणून वापरता येतो

Mariagold | Dainik Gomantak

गुलाब

गुलाबापासून तुम्ही गुलकंद तयार करू शकता.

Rose Plant | Dainik Gomantak

चमेली

चमेलीच्या फुलांचा वापर करून तुम्ही रूम फ्रेशनर करू शकता.

Jasmine | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा