दैनिक गोमन्तक
राजगीरा ग्लुटनफ्री असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते
राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते
तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर राजगीरा उपयोगी पडतो
राजगिऱ्याच्या सेवनानने पचनक्रिया सुधारते
नेत्ररोगाचा उपचार करण्यासाठी राजगीरा उपयोगी पडतो
राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते
मधुमेह असलेल्यांसाठी राजगीऱ्याचे सेवन अतिशय उपयुक्त ठरते