गोमन्तक डिजिटल टीम
बदामाच्या गुणधर्मामुळे पुरातन काळापासून बदामाला आयुर्वेदातदेखील महत्वाचे स्थान आहे.
बदाममध्ये भरपुर प्रमाणात विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3, फॅटी ऍसिड यासारखे अनेक पोषक तत्व असतात.
सुक्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम शरीरात एंजाइमची निर्मिती करण्यास मदत करते.
अनेक संशोधनात सिद्ध झाले की भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारते
नियमित बदामाचे सेवन केलं तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल त्याबरोबर त्वचेच्या संबंधित असणाऱ्या विकारांपासून सुटका होईल.
बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन वाढत नाही.
बदामामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते