व्हायरल आजार दूर करण्यासाठी 'तूप' ठरते फायदेशीर....

Kavya Powar

कधी अति उष्ण, पावसाळी तर कधी थंडी, या बदलत्या ऋतूमध्ये अनेकदा आपण साथीच्या आजारचे शिकार होतो.

Desi Ghee for Viral Fever and Cold

तुम्हीही जर सर्दी-खोकल्यामुळे हैराण असाल तर यासाठी तुम्ही घरगुती तुपाचा वापर करू शकता.

Desi Ghee for Viral Fever and Cold

तूप सामान्य फ्लूपासून सर्दीपर्यंत सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे

Desi Ghee for Viral Fever and Cold

नुकतेच एक संशोधन केले गेले आहे ज्यामध्ये असे आढळून आले आहे की भारतीय खेड्यातील पुरुष जास्त तूप खातात त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.

Desi Ghee for Viral Fever and Cold

तूप जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के, तसेच निरोगी फॅटी ऍसिडसह आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

Desi Ghee for Viral Fever and Cold

हे पोषक घटक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि तुमच्या शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.

Desi Ghee for Viral Fever and Cold

तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील सूज कमी होते. त्यामुळे श्वसनमार्ग, सूज, घसा आणि फुफ्फुसातील संक्रमण बरे होते.

Desi Ghee for Viral Fever and Cold