दैनिक गोमन्तक
गरोदरपणात स्त्रीयांना स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते
गरोदरपणात काही गोष्टी खाणे आरोग्यासाठी धोकादायक असते
दही गरोदरपणात स्त्रीयांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते
दही थंड असल्याकारणाने तणाव निर्माण होत नाही
यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाच्या हाडांसाठी दही फायदेशीर ठरते
मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ शकतो अशावेळी त्या पदार्थामध्ये दही टाकणे योग्य ठरते
दह्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त बॅक्टेरिया असतात.