दैनिक गोमन्तक
भारतात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात नारळ फोडून करतात, इतके नारळाला भारतीय संस्कृतीत महत्व आहे
व्हीटॅमीन ए ,व्हीटॅमीन सी आणि व्हीटॅमीन इ असते
त्याचबरोबर, ॲन्टीऑक्सीडंटचे प्रमाण देखील असते
नारळापासून बनणारे पदार्थदेखील प्रसिद्ध आहेत
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी,अशक्तपणा दूर करण्यासाठी नारळ उपयोगी ठरतो
नारळाचे तेल केसांसाठी, त्वचेसाठी त्याचबरोबर केरळसारख्या राज्यात खाण्यासाठीदेखील वापरतात
जेवण चविष्ट बनविण्यासाठी खोबऱ्याचा उपयोग करतात