Catharanthus Roseus: मधुमेहावर फायदेशीर सदाफुली

दैनिक गोमन्तक

सदाफुली भारतात सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळणारे फुलाचे झाड आहे.

Catharanthus Roseus | Dainik Gomantak

सकाळी फुले आणि पानांपासून बनवलेली हर्बल चहा डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरते. 

Catharanthus Roseus | Dainik Gomantak

सदाफूल हे अनेक वर्षांपासून आयुर्वेद आणि चीनच्या औषधांमध्ये वापरले जात आहे

Catharanthus Roseus | Dainik Gomantak

 डायबिटीज, मलेरिया, गळ्यात खवखव तसेच ल्युकेमियासारखे आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. या आजारांवर हे गुणकारी औषध आहे. 

Catharanthus Roseus | Dainik Gomantak

सदाफुलीची ताजी पाने सुकवून ती वाटून एका एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा. दररोज एक कप ताज्या फळांचा रस अथवा पाणी पिताना या सुकलेल्या पानांची एक चमचा पावडर त्यात मिसळा.

Catharanthus Roseus | Dainik Gomantak

तसेच तुम्ही याची पाने चावूनही खाऊ शकता. मात्र तीन ते चार हून अधिक पाने घेऊ नका.

Catharanthus Roseus | Dainik Gomantak

सदाफुलीची गुलाबी रंगाची फुले घेऊन ती एक कप पाण्यात उकळा. पाणी गाळून घ्या आणि हे पाणी दररोज रिकाम्या पोटी प्या.

Catharanthus Roseus | Dainik Gomantak
Parijaat | Dainik Gomantak