Puja Bonkile
औषधीयुक्ती विलायची अनेकांच्या स्वयंपाक घरात असतेच
विलायची खाल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.
विलायची खाल्ल्याने पोट दुखीची समस्या कमी होते.
तोंडाची दुर्गंधी दुर होते
विलायचीमध्ये असलेले संयुगे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
वजन कमी करायचे असेल तर नियमितपणे विलायची खावी
केरळ, कर्नाटक, तामिळनाडूत याचे पिक घेतले जाते.