दैनिक गोमन्तक
काळ्या मिरीमध्ये पेपरिन नावाचा घटक असतो.
पेपरिन हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.
पेपरिन हे मेंदूच्या कार्यामध्ये मदत करतात.
काळी मिरी वजन कमी करण्यातदेखील मदत करते.
संसर्गजन्य आजारांवर म्हणजेच खोकला आणि सर्दी कमी करण्यासाठी काळी मिरी उपयोगी पडते.
शरीरावरील सूज कमी करण्यासाठी आणि पचनकार्य सुधारण्यासदेखील मदत करते.
यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरीमुळे संधिवात, मधुमेह, कर्करोगापासून ते अल्झायमरसारख्या जुन्या आजारांपासून दूर ठेवण्याचे महत्वाचे कार्य करतो.