Kavya Powar
कारल्याच्या कडूपणामुळे त्याची भाजी अनेकांना आवडत नाही.
पण कारले खाण्याचे आपल्याला खूप फायदे होतात
विशेषत: कारले मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे
कारल्याच्या रसामध्ये इन्सुलिनसारखे प्रोटीन आढळते.
मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कारल्याचा ज्यूस फायदेशीर ठरतो
मधुमेहाच्या रुग्णांनी आवर्जून कारले खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात
तुम्ही भाजी किंवा ज्यूस या स्वरूपात त्याचे सेवन करू शकता.