Kavya Powar
बऱ्यापैकी सर्वांनाच केळी खायला आवडते
हे असे फळ आहे जे 12 महीने उपलब्ध असते आणि त्याचे आपल्याला खूप फायदेही आहेत
पण केळी कोणत्या वेळी खाल्ल्याने त्याचा फायदा होतो? कोणत्या वेळी केळी खाणे टाळावे? इथे वाचा
सकाळच्या वेळी केळी खाणे खूप फायदेशीर मानले जाते
यामुळे दिवसभर आपल्याला एनर्जी मिळते
रात्रीच्या वेळी केळ खाल्ल्याने चांगली झोप येते
कधीही सकाळी उपाशीपोटी केळ खाऊ नये, तसेच दुधासोबत केळ खाऊ नये