Kavya Powar
केळी पोषक तत्वांनी समृद्ध असून ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
पण तुम्हाला माहित आहे का की केळीची साल देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात.
केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे मूड डिसऑर्डर आणि नैराश्यापासून खूप आराम देते.
सालातील व्हिटॅमिन बी 6 मुळे सोपेची समस्या दूर होते.
केळीच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.
केळीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए तुमचे डोळे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.