Puja Bonkile
अक्रोड खाल्याने मुलाचे डोळे चांगले राहतात
अक्रोडचे सेवन केल्याने ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.
अक्रोड खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
कर्करोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास अक्रोड मदत करते.
बाळाच्या हाडांचे विकासासाठी अक्रोड फायदेशीर असते.
अक्रोड खाल्याने मुड चांगला राहतो.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
गर्भवती महिलांनी अक्रोडचे सेवन करणे आरेग्यदायी ठरते.