Banana: हिवाळ्यात केळी खाल्ल्याने त्वचा होते चमकदार

दैनिक गोमन्तक

केळी हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते

Banana | Dainik Gomantak

व्हिटॅमिन ए, बी, बी 6, सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, नियासिन, पोटॅशियम केळीमध्ये आढळते

Banana | Dainik Gomantak

हिवाळ्यात तुम्ही रोज एक केळी खाल्ल्यास तुमच्या त्वचेलाही त्याचा फायदा होतो.

Banana | Dainik Gomantak

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येत नाही.  पण जर तुम्ही रोज एक केळी खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या चेहऱ्याची चमक पुन्हा येऊ शकते.

Banana | Dainik Gomantak

माणसांबरोबरच प्राण्यांचे देखील केळी हे आवडते खाद्य आहे

Banana | Dainik Gomantak

केळ्यामध्ये पोटॅशियम असते जे शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते

Banana | Dainik Gomantak

केळ्यामध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते. जे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. यामुळे त्वचाही निरोगी राहते.

Banana | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा