मनमोहक बहावा अन् आरोग्य

दैनिक गोमन्तक

चैत्र महिन्यात उन्हाळा वाढत असला तरी अनेक झाडे फुलांनी बहरतात.

Bahava | Dainik Gomantak

बहावा हे असेच एक झाड आहे जे संपूर्ण पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरते,

Bahava | Dainik Gomantak

बहावा ही सदाहरित तसेच वर्षांवनात आढळणारी पानझडीची भारतीय वनस्पती आहे

Bahava | Dainik Gomantak

बहाव्याच्या शेंगेमध्ये पिवळसर चिकट डिंक असतो.

Bahava | Dainik Gomantak

कोरडा खोकला तसेच ताप यावरदेखील ही पाने औषधी म्हणून वापरतात. 

Bahava | Dainik Gomantak

त्वचाविकारावर बहाव्याची पाने अत्यंत गुणकारी असून भाजल्यामुळे होणाऱ्या जखमेवरदेखील यांचा वापर होतो

Bahava | Dainik Gomantak
Red Kidneybean | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी