Puja Bonkile
आयुर्वेदानुसार तुम्ही मायग्रेनच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
मायग्रेन ही एक समस्या आहे जी एक दिवस ते काही दिवस टिकते.
गाईचे तुप आहारात समावेश करा किंवा रात्री झोपताना नाकात २ थेंब टाका. यामुळे मायग्रेनच्या समस्येतही आराम मिळेल.
जिरे वेलची चहा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर १ तासाने प्यावा.
भिजवलेल्या मनुक्याचे सेवन करावे
मायग्रेन वेदनादायक असू शकते.
मायग्रेनची लक्षणे जाणून घ्यायची असतील तर सर्वात सामान्य कारण म्हणजे मळमळ आणि उलट्या.
आयुर्वेदानुसार, तुम्ही मायग्रेनच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.