Puja Bonkile
अॅसिडिटीमुळे अनेक आजार उद्भउ शकतात.
ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे, त्यापैकी फक्त 20 टक्के लोकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते.
अनेक लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागतो.
ज्या लोकांच्या शरीरात अॅसिडिटी जास्त असते त्यांना खोकला, छातीत दुखणे या सारख्या समस्या निर्माण होउ शकतात.
अॅसिडिटीमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.
अॅसिडिटीमुळे त्वचेच्या समस्या, अॅलर्जी, मधुमेह आणि लठ्ठपणाची समस्याही वाढते.
मूत्राशय संसर्ग, फुशारकी, अपचन आणि यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो.
अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना स्नायू दुखणे, सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवू लागते.