सोफीचे पूर्ण नाव, सोफी फ्रान्सिस मोनिक डेव्हाईन असे आहे..महिला आयपीएलमध्ये सोफी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळते..सोफीने विमेन्स बिग बॅश लीगचे विजेतेपदही जिंकले आहे..सोफीने वनडे क्रिकेटमध्ये 3 हजारपेक्षा जास्ता धावा केल्या असून, 89 बळी घेतले आहेत..टी-20 क्रिकेटमध्ये सोफीने 2996 धावा केल्या असून, 119 विकेट्स घेतल्या आहेत..आरसीबीने सोफी डिव्हाईनला 50 लाख रुपयांना करारबद्ध केले आहे..34 वर्षांची सोफी अजूनही अविवाहीत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिला सातत्याने लग्नाबाबत विचारणा होत असते..अधिक पाहाण्यासाठी