हार्दिक-नताशाने भारतीय पद्धतीनेही बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

Pranali Kodre

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने 14 फेब्रुवारीला 2023 रोजी ख्रिश्चन पद्धतीने नताशा स्टॅन्कोविकबरोबर लग्न केल्यानंतर आता भारतीय पद्धतीनेही लग्नगाठ बांधली आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या भारतीय पद्धतीच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

हार्दिक आणि नताशा यांचा लग्नसोहळा उदयपूरमध्ये पार पडला आहे.

Natasa Stankovic | Dainik Gomantak

हार्दिक आणि नताशा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते दोघेही वर आणि वधूच्या वेषात सुंदर दिसत आहेत.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

हार्दिकने क्रिम रंगाचा कुर्ता-पायजमा आणि नताशाने सुंदर लाल साडी घातलेली दिसत आहे.

Natasa Stankovic | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये हार्दिक आणि नताशा सप्तपदी घेताना दिसत आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

तसेच एका फोटोमध्ये हार्दिक नताशाच्या भांगेत सिंदूर भरतानाही दिसत आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

यापूर्वी हार्दिक आणि नताशाने त्यांच्या ख्रिश्चनपद्धतीच्या लग्न सोहळ्याचेही फोटो शेअर केले होते.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी दोघांचेही कुटुंबिय आणि मित्रपरिवार उदयपूरमध्ये उपस्थित होते.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

विशेष म्हणजे हे हार्दिक आणि नताशा यांनी दुसऱ्यांदा केलेले लग्न आहे.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

हार्दिक आणि नताशा यांनी 2020 मध्येच पहिल्यांदा लग्न केले होते.

Hardik Pandya and Natasa Stankovic | Dainik Gomantak

त्यांना 30 जुलै 2020 रोजी पुत्ररत्न देखील प्राप्त झाले असून त्याचे नाव अगस्त्य आहे.

Hardik Pandya - Nataša Stankovic with son | Dainik Gomantak

हार्दिक आणि नताशा यांनी दुसऱ्यांदा उदयपूरमध्ये लग्न केले, तेव्हा अगस्त्य देखील त्यांच्याबरोबर होता.

Hardik Pandya - Nataša Stankovic with son | Dainik Gomantak
Cheteshwar Pujara | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी