राणादा आणि पाठकबाईंचं पहिलं व्हॅलेंटाईन

Rajat Sawant

या जोडप्याचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे

Akshaya And HARDEEK | Instagram

“तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस

Akshaya And HARDEEK | Instagram

राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर

Akshaya And HARDEEK | Instagram

“तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे दोघांना एकत्र पाहणं प्रेक्षकांना प्रचंड आवडते

Akshaya And HARDEEK | Instagram

व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अक्षयाने दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर केला

Akshaya And HARDEEK | Instagram

या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव केला

Akshaya And HARDEEK | Instagram

2 डिसेंबर 2022 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली

Akshaya And HARDEEK | Instagram
Kala Ghoda Festival 2023 | Dainik Gomantak