Puja Bonkile
तुम्ही पार्टनरची स्तुती केल्यास त्याचा मुड चांगला होऊ शकतो.
तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या सोबत आहात हे सांगा
तुमच्या पार्टरचा आवडता पदार्थ बनवून खायला द्या
मुव्ही डेड प्लन करा
सरप्राईज ट्रिपवर घेऊन जा
गुलाबाचे फुल किंवा गजरा गिफ्ट करू शकता