ब्रॅडमन यांनी 1928 मध्ये आपले क्रिकेट करियर सुरू केले आणि 1948 मध्ये आपली शेवटची इनिंग खेळली..1931 मध्ये एका देशांतर्गत सामन्यात ब्रॅडमन यांनी 22 चेंडूत शतक केले होते..ब्रॅडमन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 52 कसोटी सामने खेळले ज्यात 99.94 च्या सरासरीने एकूण 6,996 धावा केल्या आहेत. .5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक 974 धावा करण्याचा विक्रम डॉन यांच्या नावावर आहे..ब्रॅडमन यांच्या इच्छेनुसार, 2008 मध्ये त्याच्या आवडत्या अॅडलेड मैदानावर एक संग्रहालय उघडण्यात आले..कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक 12 द्विशतके झळकावण्याची कामगिरीही ब्रॅडमन यांच्या नावावरच आहे..25 फेब्रुवारी 2001 रोजी क्रिकेटच्या या तेजस्वी ताऱ्याने जगाचा निरोप घेतला..अधिक पाहाण्यासाठी...