1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदाचे एक महत्त्वाचे शिलेदार. .1983 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 18 बळी..27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व..2022 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान..क्रिकेट व्यतिरिक्त बिन्नी यांनी आपल्या शालेय दिवसांत फुटबॉल आणि हॉकीमध्येही भविष्य आजमावले..भारताचे प्रतिनिधित्व करणारे पहिले आंग्ल क्रिकेटपटू..गोलंदाजीसह आपल्या स्टायलिश फलंदाजीसाठी प्रसिद्ध..अधिक पाहण्यासाठी