मंदिरा बेदीचे साडीमधील स्टायलिश लुक

Puja Bonkile

प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही अँकर मंदिरा बेदी आज (१५ एप्रिल) आपला वाढदिवस साजरा करत आहे.

happy birthday mandira bedi | Dainik Gomantak

आपल्या फिटनेसबद्दल अनेकदा चर्चेत राहणारी मंदिरा बेदी हिला पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे जवळपास अशक्य आहे.

happy birthday mandira bedi | Dainik Gomantak

१९९४मध्ये डीडी नॅशनलची प्रसिद्ध मालिका 'शांती'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

happy birthday mandira bedi | Dainik Gomantak

मंदिराने आयपीएल सीझन २ मध्ये अँकर म्हणून प्रसिद्धी मिळवली होती.

happy birthday mandira bedi | Dainik Gomantak

मंदिरा बेदीने १९९५मध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

happy birthday mandira bedi | Dainik Gomantak

क्रिकेट अँकारिंग दरम्यान मंदिराच्या साड्या खूपच चर्चेत आल्या होत्या.

happy birthday mandira bedi | Dainik Gomantak

त्या काळात तिने नेसलेल्या साड्यांचा ट्रेंडदेखील सुरू झाला होता.त्यानंतर तिने २०१४मध्ये स्वतःचा साड्यांचा एक ब्रँड सुरू केला. 

happy birthday mandira bedi | Dainik Gomantak
tulsi | Dainik Gomantak
येथे क्लिक करा