पृथ्वीवरील सर्वात आनंदी प्राणी

Puja Bonkile

Goat

पृथ्वीवरील सर्वात आनंदी प्राण्यांमध्ये शेळीचाही समावेश आहे.

Dainik Gomantak

Delphine

डॉलफिन ही पाण्यात एकमेकांसोबत खेळत असातात.

Dainik Gomantak

Crow

कावळा जोरजोरात ओरडणारा प्राणी असून याचा आनंदी प्राण्याच्या यादीत समावेश होतो.

Dainik Gomantak

Donkey

गाढव प्राणी देखील पृथ्वीवरील आनंदी प्राणी आहे.

Dainik Gomantak

Penguin

हा प्राणी थंड वातावरणात राहणार असून आनंदी प्राणी म्हणून ओळखला जातो

Dainik Gomantak

Opossum

ओपोसम हा प्राणी देखील पृथ्वीवरील आनंदी प्राणी आहे.

Dainik Gomantak

Rabbit

ससा देखील पृथ्वीवरील आनंदी प्राणी म्हणून ओळखला जातो.

Dainik Gomantak
Shravan month 2023 | Dainik Gomantak