बजरंगीबली की जय! गोव्यात हनुमान जयंतीचा उत्साह

Puja Bonkile

आज जगभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

Hanuman Jayanti 2023 | Dainik Gomantak

गोव्यात देखील हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे.

Hanuman Jayanti 2023 | Dainik Gomantak

मळा पणजी येथे हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आहे.

Hanuman Jayanti 2023 | Dainik Gomantak

मारुती मंदिरात पाळण्याची सुंदर सजावट करण्यात आली आहे.

Hanuman Jayanti 2023 | Dainik Gomantak

पुजा,मंत्र, फुलांची आकर्षक सजावट यामुळे मारुती मंदिरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.

Hanuman Jayanti 2023 | Dainik Gomantak

सकाळ पासुनच मारुती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Hanuman Jayanti 2023 | Dainik Gomantak
goa summer drink urak | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.