Pramod Yadav
दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी हिंदी, तामिळ, तेलगु सिनेमात काम करताना दिसत असते.
हंसिका मोटवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, येत्या 04 डिसेंबरला ती लग्न करणार आहे.
दरम्यान, लग्नापूर्वी हंसिकांमध्ये मोठे बदल झाले असून, ती पूर्वीपेक्षा कमी आणि अधिक आकर्षक झाली आहे.
हंसिकाने अलिकडे खूप वजन कमी केले आहे.
वजन कमी करण्यासाठी हंसिकाने कडक नियमांचे पालन केले आहे.
हंसिका नित्यनिमाने व्यायाम करते, त्यात पोहणे आणि योगाचा समावेश असतो.
खाण्यापिण्याच्या बाबत देखील हंसिका डायट फॉलो करते, यात प्रामुख्याने लो फॅट फूडचा समावेश असतो.