Hansika Motwani आणि हार्मोनल इंजेक्शन घेऊन वय वाढल्याची ती अफवा...

Rahul sadolikar

क्यूटनेस आणि हंसिका

क्यूटनेसचा खजिना असलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी कित्येकांची क्रश आहे...

Hansika Motwani | Dainik Gomantak

'कोई मिल गया' पासुन कित्येकांची क्रश

हंसिकाच्या कित्येक चाहत्यांची तर ती 'कोई मिल गया' पासुन क्रश आहे

Hansika Motwani | Dainik Gomantak

आप का सुरूर मध्ये दिसली

हंसिकाकडे जसजसे प्रोजेक्ट येत राहिले, तसतसे तिचे स्टारडमही वाढत गेले. काही काळाच्या ब्रेकनंतर हंसिका हिमेश रेशमियाच्या 'आप का सुरूर' या म्युझिक अल्बममध्ये दिसली

Hansika Motwani | Dainik Gomantak

हार्मानल इंजेक्शनची अफवा आणि हंसिका

हंसिकाची उंची पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि तिच्यावर हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचे आरोप सुरू झाले

Hansika Motwani | Dainik Gomantak

हंसिकाची आई म्हणाली

हंसिकाची आई मोना मोटवानी म्हणाल्या 'हाडांना प्रोत्साहन देण्यासारखे काही इंजेक्शन आहे का? कोणतीही आई असे का करेल? प्रगतीचा हेवा वाटणारे लोक असं बोलतात

Hansika Motwani | Dainik Gomantak

हंसिकाला सुयांची भिती वाटते

हंसिका म्हणते तिला सुयांची भीती वाटते. सुईच्या भितीने तिला टॅटूही काढता आला नाही.

Hansika Motwani | Dainik Gomantak

'शाका लाका बूम बूम' मधुन सुरूवात

हंसिकाने शाका लाका बूम बूम सिरीयलमधून पदार्पण केले होते

Hansika Motwani | Dainik Gomantak
Bhagyashree | Dainik Gomantak