दैनिक गोमन्तक
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनला तरुणाई मस्त पार्टी करतात, त्यात मद्यपान करतात.
दारु प्यायल्यानंतर हॅंगओवर उतरविण्यासाठी काय करावे हे आपण पाहणार आहोत.
जास्त मद्यपान केल्यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची कमतरता भरून काढण्यासाठी नारळाच्या पाण्याचे सेवन केले जाऊ शकते.
लिंबाचा रस सेवन केल्याने हॅंगओवर उतरतो.
नारळ पाणी प्यायल्यामुळे पण नशा उतरण्यास मदत होते.
कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने अल्कोहोल रक्तात हळूहळू विरघळते.
केळी, पीनट बटर, आंबा, पास्ता, ब्रेड इत्यादी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ आहेत.
दारुचे सेवन करताना मध्ये पाणी पित रहावे, त्याने नशा चढत नाही.