Puja Bonkile
मद्यपान केल्यावर अनेक लोक २४ तासापेक्षा जास्तवेळ हँगओवर राहतात.
हँगओवरसाठी मानसिक आणि शारिरिक आरोग्य खुप महत्वाचे आहे.
हँगओवरमागे कोणते कारण आहे हे जाणून घेउया.
झोप पुर्ण न झाल्यास होतो हँगओवर
हँगओवर जास्त मद्यपान केल्यास आणि झोप कमी झाल्यास होतो.
हँगओवर होणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
रिकाम्या पोटी मद्यपान केल्यास पोट दुखते.
औषध जास्त घेतल्यास हँगओवर होउ शकते.