Hairstyleची चूक करू नका! साडीचा एलिगन्स वाढवा, 'हे' ऑप्शन्स नक्की ट्राय करा

Akshata Chhatre

सौंदर्य

साडी कोणत्याही महिलेचे सौंदर्य, प्रतिष्ठा आणि भारतीयत्व उत्तमरित्या दर्शवते. साडीच्या सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी योग्य हेअरस्टाइल खूप महत्त्वाची असते.

best hairstyle for saree | Dainik Gomantak

क्लासिक लो बन

सर्वात लोकप्रिय आणि कालातीत पारंपरिक लुक. गजरा किंवा हेअरपिन्स लावून सजवता येते. हा बन सिल्क किंवा बनारसी साडीसोबत उत्तम दिसतो.

best hairstyle for saree | Dainik Gomantak

ब्रेडेड बन

वेणीला पीळ देऊन बनवलेला अंबाडा, जो शाही लुक देतो. लग्न किंवा मोठ्या समारंभांसाठी.

best hairstyle for saree | Dainik Gomantak

हाय पोनीटेल

आधुनिक आणि स्मार्ट लुकसाठी उत्तम पर्याय. चेहऱ्याला उठाव मिळतो. या हेअरस्टाईलसाठी प्रिंटेड किंवा कॉटनच्या साड्या उत्तम ठरतात.

best hairstyle for saree | Dainik Gomantak

साधा अंबाडा

पारंपरिक आणि राजेशाही लुक. विशेषत: शुभ्र मोगऱ्याच्या गजऱ्यामुळे सौंदर्य खुलते. पूजा-पाठ किंवा धार्मिक समारंभासाठी हे बन कधीही चांगले.

best hairstyle for saree | Dainik Gomantak

ट्रेंडी वेण्या

फिशटेल, डच किंवा फ्रेंच वेणीसारख्या ट्रेंडी वेण्या ग्लॅमरस लुक देतात. स्टायलिश आणि आधुनिक साड्यांवर या वेण्या चांगल्या दिसतात.

best hairstyle for saree | Dainik Gomantak

मोकळे केस

साईड पार्टिंगसह केलेले हलके कर्ल्स अत्यंत मोहक आणि ग्रेसफुल दिसतात. असे केस युथफुल आणि आकर्षक लुक देतात.

best hairstyle for saree | Dainik Gomantak

रात्री दही खाल्ल्यास खरंच सर्दी होते? तज्ज्ञ सांगतात 'हा' आहे गोल्डन टाईम!

आणखीन बघा