Puja Bonkile
जर तुम्हाला तुमचे केस निरोगी आणि मजबूत ठेवायचे असतील तर शॅम्पू लावण्याची योग्य जाणून घ्या.
केसांना थेट शॅम्पू लावण्याऐवजी आधी पाण्यात मिसळा आणि नंतर केसांना लावावा
सर्वात आधी तुम्ही मगमध्ये थोडं पाणी घ्या आणि नंतर आवश्यकतेनुसार त्यात शॅम्पू ओतून चांगले मिक्स करावे.
नंतर हे मिश्रण केसांना लावा आणि केस धुवून टाका.
शॅम्पू थेट लावल्याने शॅम्पूमध्ये असलेली रसायने केसांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.