गोमन्तक डिजिटल टीम
केस गळणे, रूक्ष दिसणे, कोंडा हे सगळे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी करुयात हे उपाय
कदाचित तुम्ही जे तेल लावताय ते तुमच्या केसांसाठी योग्य नाहीये.
या तेलांच्या वापरामुळे केसांचे प्रॉब्लेम कमी होतील.
सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे. ड्राय,डॅमेज केसांसाठी हे तेल बेस्ट आहे.
तिळाचे तेल हे केस गळणे, केस पातळ होणं आणि वयाच्या आधी केस पांढरे होणं यासाठी हे तेल बेस्ट आहे.
तुमचे केस दाट असतील पण त्याच्यसोबत खूप रफ आणि ड्राय असतील तर ऑलिव तेल तुमच्यासाठी बेस्ट राहील.
जर तुमचा टाळू तेलकट असेल तर दुसरं कोणतंही तेल न वापरता अरगन तेल वापरा.
ड्राय स्काल्प, केस गळणे आणि केसांची वाढ न होणं या प्रॉब्लेमसाठी एरंडेल तेल उत्तम आहे.