Puja Bonkile
अनेक लोकांना पावसाळ्यात केस गळतीची समस्या जाणवते.
पावसाळ्यात केस गळू नये म्हणून आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
सुकामेवा खाल्ल्याने केस गळणे थांबु शकते
पालकमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.
फिश खाल्याने केस चमकदार होऊन गळणे थांबते
केसांच्या वाढीसाठी कडधान्य खाणे फायदेशीर ठरते.
अंडी खाणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.