Puja Bonkile
अनेक लोकांना लांब आणि घनदाट केस हवे असातात.
काही लोकांना केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
त्यात एक म्हणजे केसांचे वाढ थांबणे.याची कारणे कोणती हे जाणून घेऊया
हे केसांची वाढ थांबण्याचे एक कारण आहे.
तुमच्यावर खुप तणाव असेल तर केस वाढत नाही.
शरिरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास केसांची वाढ थांबते.
शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यास केसांचा वाढ थांबते.
हेअर स्टायलिंग प्रोडक्टचा वापर सतत केल्याने केसांची वाढ थांबते.