Puja Bonkile
हेअर कट करणे हे केसांच्या वाढीवर अवलंबुन असते.
कोणत्याही हेअर स्टाइलला मेटेंन ठेवणे गरजेचे असते.
यामुळे केसांसह चेहऱ्याचे सौंदर्य वाढते
पुरूषांनी ४-५ आठवड्यानंतर केस कट करावे
केसांमध्ये फाटे फुटले असेल तर केस कट करावे
महिलांनी केसांची वाढ पासून केस कट करावे
केसांची वाढ चांगली असेल तर ८-१० आठवड्यातून एकदा ट्रिम करावे.