उन्हाळ्यात कोंडयाच्या त्रासावर घरगुती उपाय

Kavya Powar

कोंड्याची समस्या सामान्य आहे, परंतु जर ते जास्त प्रमाणात वाढले तर ते तुमच्यासाठी कठीण होऊ शकते.

Summer Hair Care Tips | Dainik Gomantak

यासाठी हे उपाय नक्की करून पहा

Summer Hair Care Tips | Dainik Gomantak

कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेल लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळांना लावा. 

Summer Hair Care Tips | Dainik Gomantak

केसांसाठी टी-ट्री ऑइल देखील खूप फायदेशीर मानले जाते.

Summer Hair Care Tips | Dainik Gomantak

दही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

Summer Hair Care Tips | Dainik Gomantak

कोंडा दूर करण्यासाठी त्यात बेकिंग पावडर मिसळा आणि हलक्या हातांनी टाळूला लावा

Summer Hair Care Tips | Dainik Gomantak

कोंड्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी प्रथम काही कडुलिंब आणि तुळशीची पानेही वापरू शकता

Summer Hair Care Tips | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak