Puja Bonkile
तुम्हालाही आनंदी लोकांच्या हेल्दी सवयीबद्दल जाणून घ्यायचे आहे?
नवीन गोष्ट शिकण्याची उत्सुकता असते.
स्वत:साठी वेळ देणे गरजेचे आहे
समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकायला हवे
कोणतेही काम करतांना आत्मविश्वास असणे गरजेचा असतो.
सर्वांना हसून थँकू म्हणा
स्पष्ट बोलणारे लोक सर्वांनाच प्रिय असतात.
इतरांवर राग काढण्यापेक्षा शांत राहून बोलावे.