तुम्हीही सतत इंस्टाग्रामवर रील्स बघत असता? मग वाचा त्याचे तोटे

Kavya Powar

आपल्यापैकी अनेकांना तासंतास instagram वर रील्स बघायची सवय असते

Instagram Reels Side Effects | Dainik Gomantak

पण तुम्हाला माहितीय का तुमची ही सवय तुमच्यासाठी घातक असू शकते

Instagram Reels Side Effects | Dainik Gomantak

वेदना

डोळे आणि डोक्यात तीव्र वेदना होतात

Instagram Reels Side Effects | Dainik Gomantak

झोपेत वेदना

झोपेत असताना डोळ्यांत प्रकाश जाणवणे

Instagram Reels Side Effects | Dainik Gomantak

जेवण्याची सवय

वेळेवर खाण्या-पिण्याची सवय मोडते

Instagram Reels Side Effects | Dainik Gomantak

मन न लागणे

सतत रील्स बघितल्यामुळे नंतर कशातही मन लागत नाही

Instagram Reels Side Effects | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak