H3N2 व्हायरस पासून असा करावा बचाव

Puja Bonkile

देशात कोरोना महामारीनंतर H3N2 खूप वेगाने पसरत आहे. 

types of corona virus

या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

corona-virus-getty.jpg

सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे

खोकलतांना आणि शिंकताना नाकाला रुमाल लावावा

cough

प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे

Air Polution | DainikGomantak

बाहेर तळलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे

oily food | Dainik Gomantak

हात नेहमी धुत रहावे

Dainik Gomantak

जास्त पाणी प्यावे

Warm Water Drinking Facts | Dainik Gomantak

ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.

BP And Diabetes Medicine Price Reduced | Dainik Gomantak
richest person 2023 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.