दैनिक गोमन्तक
गुरु गोविंद सिंगांचे अनमोल विचार जाणून घेऊयात.
तारुण्य, जात, धर्मावरुन गर्व करु नये.
आपला उदरनिर्वाह इमानदारीने करावा.
आपल्या कामात मेहनत घ्यावी, बेजबाबदारपणा टाळावा.
गुरुवाणीचा जप करावा.
दारु आणि तंबाखुचे सेवन करु नये.
कोणाची निंदा करु नये, कोणाचा मत्सर करण्याऐवजी मेहनत करा.
आपल्या सर्व निश्चयांप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा.
शत्रुला समोरे जाताना साम, दाम, दंड, भेद वापरा. तरच मग शेवटी समोर जाऊन युद्ध करा.